BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

147 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


लाखांदूर 

अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

  कुडेगाव येथील घटना
  न्यूज कट्टा / लाखांदूर 
    लाखांदूर तालुक्यात कुडेगाव गावाजवळील  शेत शिवारात एका अनोळखी इसमाचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी  १९ रोजी सकाळी ८  वाजेच्या दरम्यान उघडकीस आली .
   आज सकाळी ईश्वर शंकर कांबळी यांच्या घराशेजारीच मोटर पंप असल्यामुळे मोटर पंप चालू करण्यासाठी गेला असता  ईश्वर  यांना विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह असल्याची माहिती गावकऱ्यांना दिली. लाखांदूर पोलिस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर लाखांदूरचे पोलीस चहांदे,  कर्मचारी मडावी, चव्हाण यांनी मृतदेह ताब्यात घेतला . पुढील तपास सुरू आहे .

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links