BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

213 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

महामहीम बुधवारला भंडाऱ्यात

महामहीम बुधवारला भंडाऱ्यात

 

न्यूज कट्टा / भंडारा

महामहीम राज्यपाल  भगतसिंह  कोश्यारी 12 ते 17 जानेवारी दरम्यान  नागपूर-भंडारा जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी पाचला नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाले. उद्या सकाळी ते साडेनऊला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देतील.

त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल याप्रमाणे आहे.

13 जानेवारी रोजी सकाळी 9.15 वाजता शासकीय विश्रामगृह भंडारा येथे आगमन व राखीव. सकाळी 9.50 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट व राखीव. 10.20 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयातून विश्रामभवनाकडे रवाना होतील.

सकाळी 11 वाजता विश्राम भवन येथून भंडारा-गोंदियाचे खासदार सुनिल मेंढे यांच्या घरी माधव नगर, खात रोड येथे भेट देतील. सकाळी 11.30 वाजता पाटबंधारे विश्राम भवन पवनीकडे प्रयाण करतील. दुपारी 12.45 वाजता पवनी येथे आगमन व राखीव. दुपारी 1.30 वाजता चंद्रपूर जिल्हयाकडे प्रयाण करतील.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links