BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

8663 Views

By नदीम खान


भंडारा

थोडक्यात

भंडारा शहरातील काही रस्ते असे आहेत जे वर्षानुवर्षे कधीच दुरुस्त होऊ शकले नव्हते. कारण ते सर्वसाधारण लोकांच्या दैनंदिन वाहतुकीचे आहेत. अशा रस्त्यांपैकी एक म्हणजे पाण्याच्या टाकीपासून ते शीतला माता मंदिर रोड. अग्निकांडाच्या निमित्ताने काल परवा या रस्त्यांवर व्हीआयपी गाड्या धावल्या आणि यांचे सुद्धा रूप पालटले. भंडाऱ्याची जनता आभारी आहे अशा कर्तव्यदक्ष नगर प्रशासनाची. आज या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना रस्ता चुकल्यासारखे वाटत होते.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links