BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

393 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा 

रिपब्लिकन पँथरच्या जिल्हाध्यक्षपदी माधवराव नारनवरे

रिपब्लिकन पँथरच्या जिल्हाध्यक्षपदी माधवराव नारनवरे

न्यूज कट्टा / भंडारा 

युवा सामाजिक कार्यकर्ते माधवराव नारनवरे यांची रिपब्लिकन पँथर संघटनेच्या भंडारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.    

त्यांनी महिला, शोषित, पीडित, वंचित घटकांसाठी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन संघटनेच्या ध्येय धोरणानुसार सामाजिक कार्य करण्यासाठी तसेच जिल्ह्यात संघटन वाढीसाठी त्यांची ही नियुक्ती रिपब्लिकन पँथर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तेजपाल मोरे यांनी केली आहे.
   

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links