BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

77 Views

By न्यूज कट्टा


गोंदिया 

रात्रभर चाललेल्या मोहिमेनंतर बिबट्याची विहीरीतून सुटका 

रात्रभर चाललेल्या मोहिमेनंतर बिबट्याची विहीरीतून सुटका 

न्यूज कट्टा / गोंदिया 

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात वडेगाव रेल्वे गावातील शेतशीवारात असलेल्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या चमूने तब्बल पाच तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बाहेर काढले. 9 डिसेंबरच्या रात्री 10.30 वाजता सुरू झालेली मोहीम सकाळी 3.30 वाजता पूर्ण झाली. 
या मोहिमेचे नेतृत्व नवेगावबांध प्रादेशिक वन क्षेत्राधिकारी अग्रिम सैनी यांनी केले. विभागीय वनाधिकारी दादा राऊत यांच्या नेतृत्वात वन कर्मचाऱ्यांनी पाच तासांच्या मोहिमेनंतर बिबट्याला सुखरूप विहीरीबाहेर काढले. नंतर त्याला पुयारच्या जंगलात मुक्त करण्यात आले.

लेटेस्ट न्यूज

About Us



'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links