BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

330 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


मुंबई

राहूल पांडे यांनी घेतली राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ

राहूल पांडे यांनी घेतली राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ

 

न्यूज कट्टा ब्युरो / मुंबई, २५ सप्टेंबर

श्री. राहूल पांडे यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त सुमित मल्लिक यांनी राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली. राज्य मुख्य माहिती आयुक्त यांच्या दालनात शपथविधी समारंभ झाला. राज्य शासनाने राज्य माहिती आयुक्त या पदावर श्री. राहूल पांडे यांची राज्य माहिती आयुक्त म्हणून 16 सप्टेंबर 2021 च्या अधिसूचनेनुसार नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे राज्य माहिती आयुक्त, नागपूर खंडपीठ या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

लेटेस्ट न्यूज

About Us



'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links