BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

2346 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

भंडारा ओबीसी क्रांती मोर्चाच्या जिल्हा कार्यकारणी फेरबदल

भंडारा ओबीसी क्रांती मोर्चाच्या जिल्हा कार्यकारणी फेरबदल

न्यूज कट्टा ब्युरो / भंडारा, २८ फेब्रुवरी

भंडारा ओबीसी क्रांती मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल आज करण्यात आले.अगोदरचे भंडारा शहर अध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांची जिल्हा कार्यकारणी म्हणून नियुक्ती करण्यात आली.त्यांच्या जागेवर नव्याने भंडारा शहर अध्यक्ष म्हणून पवन रघुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच भंडारा तालुकाध्यक्षपदी सुधीर सार्वे यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीच्या वेळी दोन्ही अध्यक्षांनी होणाऱ्या ओबीसी समाजावर अन्यायावर वाचा फोडण्यासाठी ओबीसी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून नेहमी समाजाच्या हितासाठी कार्य करू असे सांगण्यात आले.याप्रसंगी ओबीसी क्रांती मोर्चा मुख्य संयोजक अध्यक्ष संजय मते,जीवन भजनकर, महिला भंडारा जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्रीमती शोभा बावनकर,सौ. स्वीटी शेंडे, सौ.अरुण बाहे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links