BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

386 Views

By न्यूज कट्टा ब्युरो


भंडारा

अद्याह स्ट्रीट डॅाग ऑफ भंडारा तर्फे भटक्या कुत्र्यांचा जीव वाचवण्यासाठी एक उत्कृष्ट पाऊल

अद्याह स्ट्रीट डॅाग ऑफ भंडारा तर्फे भटक्या कुत्र्यांचा जीव वाचवण्यासाठी  एक उत्कृष्ट पाऊल

न्यूज कट्टा ब्युरो / भंडारा, 17 जून 

दि. १३/०६/२०२२ ला अद्याह स्ट्रीट डॅाग ऑफ भंडारा यांचे तर्फे भंडारा शहरातील भटक्या कुत्र्यांना रेडीयम बेल्ट बांधण्यात आले त्यामुळे शहरात रात्रीच्या वेळेस रस्त्यावर असलेल्या भटक्या कुत्र्यांवर गाडीचे लाईट पडून रेडीयम बेल्ट चमकतो व त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळता येईल या एंजीओने केलेल्या या महत्त्वाच्या कार्यामुळे शहरात या एंजीओतील कार्यकर्ता सर्वश्री सौरभ अशोक गोन्नाडे, प्रणय आनंद बुराडे, स्वप्नील संतोष यादव, रोहीत दिलीप माकडे, रोहीत श्रीकांत मस्के, निर्भय रमेश तलमले, नयन मंगेश वंजारी, पराग बाबुराव गिऱ्हेपुंजे यांची प्रशंसा होत आहे. शहरातील नागरीकांना सदर एंजीओसोबत जुळण्यास या एंजीओनी आव्हान केलेले आहे.
Instagram- @_adyah_streetanimalsofbhandara

लेटेस्ट न्यूज

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'

Quick Links