BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

आरोग्य कट्टा

 कंत्राटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणे म्हणजे तोंडाला पाने पुसणे : मदनकर  

सीएस ला बडतर्फ करा; सदोष मानुष्यवधाचे गुन्हे दाखल करा 

 

न्यूज कट्टा / नदीम खान 

संपूर्ण देश हादरवून सोडणाऱ्या भंडारा जिल्हा रुग्णालयात लागेलेल्या आगीत 9 जानेवारीला 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकारानंतर आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली कारवाई म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे अशी रोखठोक प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ते व भाजप  जिल्हा महासचिव विकास मदनकर यांनी दिली आहे.

विकास मदनकर यांनी 2018 व 2020 मध्ये माहितीच्या अधिकारात जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे कोणतीही आग प्रतिबंधात्मक व्यवस्था उपलब्ध नाही हे सत्य उघड केले होते.

आज संध्याकाळी पत्रकारांशी बोलताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या दुर्घटनेला जबाबदार ठरवत तिथले डॉक्टर आणि नर्सवर कारवाई करण्यात केली. शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, इन-चार्ज वैद्यकीय अधिकारी अर्चना मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. तर डॉ. सुनिता बडे यांची बदली करण्यात आली आहे.

&ldquo Read more »

भंडारा अग्न Read more »

कोरोना लस तय Read more »

Read more »

भंडारा अग्न Read more »

Read more »

गोंदिया उपज Read more »

दिनेश गेटमे Read more »

भंडारा अग्न Read more »

अग्निकांडा Read more »

Read more »

भंडारा अग्न Read more »

Read more »

बांधकाम मंत Read more »

मृत बालकांच Read more »

Read more »

‘त्या’ द Read more »

Read more »

Read more »

Read more »

पाऊलखुणा... द Read more »

अग्निकांडा Read more »

भंडारा अग्न Read more »

बाळंतीन महि Read more »

Read more »

Read more »

पाचव्यांदा Read more »

दोषींवर निश Read more »

Read more »

Read more »

डॉक्टरांना Read more »

“दाय” गे Read more »

भंडारा जिल् Read more »

रुग्णालयात Read more »

शौऱ्याला सल Read more »

Read more »

Read more »

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय परिस Read more »

सामान्य रुग्णालय परिसरात पोलिसांनी Read more »

भंडारा अग्न Read more »

Breaking: महाराष् Read more »

Read more »

राज्यातील 30 Read more »

Read more »

कोरोना योद् Read more »

जंतुनाशक ला Read more »

सावधान! Read more »

लिव्हर ट्रा Read more »

कोरोनाचा नवा अवतार अधि Read more »

सर्वात मोठी Read more »

मेडीट्रीना हॉस Read more »

कोरोना चाचणी द Read more »

लोक अदालतीन Read more »

आयएमए  पुकारलेल्या स Read more »

11 डिसेंबर रोजी दवाखाने Read more »

भंडारा जिल् Read more »

 कोरोनाचे भंडारा जिल Read more »

RECENTS NEWS

About Us



'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'