BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

कृषि कट्टा

परराज्यातून आलेला ५४२ क्विंटल धान जप्त; पणन विभागाचे दुर्लक्ष 

न्यूज कट्टा / भंडारा 

परप्रांतातील धान आयातीवर बंदी असतानाही अधिक पैसा कमविण्याच्या लालसेने आलेला ५४२ क्विंटल धान मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथे एका भातगिरणीजवळ सुरू असलेल्या मोहाडी खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या शासकीय धान खरेदी उपकेंद्रात जप्त करण्यात आला . ही कारवाई मोहाडीच्या नवनियुक्त तहसीलदार (आयएएस) मीनल करणवाल व त्यांच्या चमुने केली. याप्रकरणी मोहाडी पोलिसानी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून दोन्ही ट्रक धानासह पोलिस स्टेशनमध्ये जमा केले आहेत.

राज्यात धानाला अ ग्रेड – १८८८ रुपये , ब ग्रेड – १८६८ रुपये प्रती क्विंटल व ७00 रुपये बोनस मिळत असल्याने धान माफियांकडुन परप्रांतातील धान प्रति क्विंटल १७00 रुपयेप्रमाणे मोठय़ा प्रमाणात जिल्ह्यात आणला जात आहे. या धानाला राज्यात बंदी करण्यात आली आहे. असे असतानाही दोन ट्रकमधून ५४0 क्विंटल धान (किंमत ९ लक्ष ४२३ रुपये) मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथील मोहाडी खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या आधारभूत धान खरेदी उपकेंद्रावर विक्रीसाठी आणण्यात आला होता. हा प्रकार तहसीलदार व पोलिस विभागाच्या लक्षात येताच ट्रक Read more »

भंडारा अग्न Read more »

Read more »

तरुण डॉक्टर Read more »

पुराने खराब Read more »

संतप्त शेतक Read more »

पर राज्यातू Read more »


Read more »

Read more »

बारिक धान घे Read more »

ठाणेदारांन Read more »

कर्जापायी ग Read more »

मोहाडी खरेदी विक्री सम Read more »

RECENTS NEWS

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'