BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

जॉब कट्टा

  मोह एक कल्पवृक्ष !!!

ये है मोह मोह के धागे.....

 न्यूज  कट्टा / डॉ.योगेश दुधपचारे, चंद्रपुर

मध्य भारतात किमान 50 जिल्ह्यांत आदिवासींना रोजगार देणारे झाड म्हणजेच मोह होय. इतर अनेकांसाठी हे फक्त एक झाड म्हणून गणले जाते परंतु आदिवासी लोकांसाठी हे झाड ‘मोठा देव’ आहे. याच झाडाच्या खाली ‘मुटम्या देव’ किंवा मोठा देव मांडला जातो. मोहाच्या झाडाची मूळं, फांद्या आणि खोड इंधन म्हणून वापरला जातो, कुऱ्हाडीच्या एकाच घावात मोठ्या लाकडाचे सुद्धा दोन उभे तुकडे होतात, जाळण्यासाठी मोहाच्या झाडाचा सगळ्यात जास्त होतो, हा लाकूड लवकरच फुटतो आणि लवकरच जळतो म्हणून इंधन म्हणून मोहाचा सगळ्यात जास्त वापर होतो. 
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात धानाची शेती खूप आहे, या सर्व लोकांच्या घरी विशेषता शेतकरी, पाटलांच्या घरी बैलांना पाणी पिण्यासाठी मोहाच्या लाकडाच्या डोंग्या बनवले जातात, हीच स्थिती बालाघाट कडे पाहावयास मिळते. या लाकडाच्या पाट्या चांगल्या बनत असल्यामुळे टेबल-खुर्ची अशी साधने बनवण्यासाठी सुद्धा मोहाचा वापर होतो. मासेमारीसाठी लागणारा डो Read more »

भंडारा अग्न Read more »

खुशखबर! राज Read more »

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'