BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

युवा कट्टा

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली : आरोग्य अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी
न्यूज कट्टा / कविता मोरे नागापुरे 

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या स्पर्धेचा निकाल लावण्याचे आदेश पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिलेले असताना देखील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत ऊईके निकाल लावण्याकरिता टोलवाटोलवी करत असल्याचे दिसून येत आहे. मागील तीन महिन्यांपासून हा निकाल प्रलंबित असून कोणतेही कारण नसताना निकाल लावण्यासाठी विलंब करणे ही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्लीच आहे. 

"दोन महिने लोटूनही  निकालाचा मुहूर्त निघेना !
'माझे कुटुंब माझी जबाबदारी' स्पर्धा नावापुरतीच का ?" या मथळ्याखाली १७ डिसेंबर रोजी न्यूज कट्टाने  बातमी प्रकाशित केली होती. ( वाचा बातमी http://www.newskatta.in/article/109 ) त्यानंतर निकाल कधी लागणार याचा पाठपुरावा न्यूज कट्टाने सातत्याने केला. मात्र कधी तांत्रिक अडचण तर कधी हेल्थ इशू , कधी सामान्य रुग्णालय अग्निकांडाचा बहाणा तर कधी आज उद्या असे करीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ऊईके हे निकाल जाहीर करण्यास टाळाटाळ करीत आहेत. 

‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ ही राज्यव्या Read more »

भंडारा अग्न Read more »

अभाविप च्या Read more »

कोरोनाचे ग् Read more »

दोन महिने लो Read more »

पाचशे पैकी प Read more »

अबब! लॉकडाऊन काळात या त Read more »

नाशिकचे अल्ट्रा सायकलिस्ट ओम महाजन Read more »

RECENTS NEWS

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'