BHANDARA WEATHER

न्यूज कट्टा को अपनी भाषा मे पढे

राष्ट्रीय

भंडारा अग्निकांडात 5 डॉक्टर्स सह 2 परिचारिका दोषी

तीन निलंबित, तिघांची सेवा समाप्त, एकीची बदली

 

न्यूज कट्टा / नदीम खान

भंडारा अग्निकांडाची चौकशी करणाऱ्या समितीने अहवाल सादर केल्या नंतर शासनाने आज भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील 7 लोकांवर ठपका ठेवत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांना निलंबित केले असून इतर 6 लोकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ही माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी आज दि. 21 ला बोलताना दिली.

निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, इन चार्ज वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना मेश्राम, इन चार्ज परिचारिका ज्योति बारस्कर यांचा समावेश असून बाल रोग तज्ञ डॉ. सुनील अंबादे, परिचारिका स्मिता आंबीलढुके व शुभांगी साठवणे यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. सुनीता बडे यांची बदली करण्यात आली आहे.

9 जानेवारीला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु अति दक्षता कक्षाला आग लागून 10 निष्पाप जीवांचा बळी गेला. या अग्निकांडाची उच्च स्तरीय चौकश Read more »

जिल्हा परिष Read more »

भंडारा अग्न Read more »

भंडारा अग्न Read more »

Read more »

Read more »

Read more »

अग्निकांडा Read more »

भंडारा अग्न Read more »

भंडारा अग्न Read more »

अजब प्रेमाच Read more »

खळबळजनक! मह Read more »

बारामती ताल Read more »

जंतुनाशक ला Read more »

जम्मू-काश्म Read more »

जाणून घ्या उ Read more »

'कोण असतात Read more »

संतप्त शेतक Read more »

सीबीएसई परी Read more »

Read more »

अल्पसंख्या Read more »

ज्येष्ठ विचारव Read more »

वाघाच्या हल Read more »

Read more »

सर्वात मोठी Read more »

जेईई-मेन परीक् Read more »

जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत अस Read more »

 १० हजार ओब Read more »

भंडारा येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आ Read more »

शेतकरी विरो Read more »

11 डिसेंबर रोजी दवाखाने Read more »

अदानी, अंबानी, रिलायंस, Read more »

RECENTS NEWS

About Us'विश्वसनीय व दर्जेदार पत्रकारितेचे नवे पर्व'